chief justice of india dy chandrachud

निवृत्तीनंतर नेमकं काय करतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?

Chief Justice of India : सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च पद आहे. निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात जाणून घेऊया. 

Nov 8, 2024, 07:15 PM IST

'हे काय कॉफी शॉप वाटतंय का?', सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 'तो' शब्द ऐकताच वकिलाला फटकारलं, 'तुम्ही काय खंडपीठाला...'

वकिलाने माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्याविरोधात अंतर्गत चौकशीची मागणी केली. 

 

Sep 30, 2024, 11:58 AM IST

'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'

विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.

 

Jul 23, 2024, 04:58 PM IST

आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास खटला चालवणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने नोटांच्या बदली मत देण्याप्रकरणी मोठा निर्णय सुनावला आहे. जर खासदार, आमदार पैसे घेऊन सभागृहात भाषण किंवा मत देत असतील तर त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालवला जाईल. म्हणजेच आता त्यांना कायद्यातून सूट मिळणार नाही. 

 

Mar 4, 2024, 11:22 AM IST

"सुप्रीम कोर्टाचं तुम्ही पोस्ट ऑफिस बनवलं"; Vande Bharat च्या याचिकेवरुन चिडले CJI चंद्रचूड

Supreme Court About Vande Bharat Request: भारताचे मुख्य न्यायाधीस डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याच सुनावणीदरम्यान सरन्यायाधिशांनी हा प्रश्न उपस्थित केला.

Jul 18, 2023, 09:32 AM IST