घोटाळ्याचे आरोप असलेल्या ४ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचीट
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांवर झालेले आरोप फेटाळून लावत त्यांना क्लीनचीट दिली आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीमार्फत पर्यटन विभागाचे रिसॉर्ट लाटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला असून तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी जयकुमार रावल यांचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. ॉ
Mar 28, 2018, 08:03 PM IST