chief minister

राणेंशी पंगा घेतल्यामुळे दीपक केसरकरांच्या अडचणीत वाढ? मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.

Aug 7, 2022, 09:38 AM IST
Today's meeting of the Shinde group was postponed PT43S

शिंदे गटाची आज होणारी बैठक पुढे ढकलली

Today's meeting of the Shinde group was postponed

Aug 5, 2022, 03:25 PM IST
Abdul Sattar To visit delhi and meet bjp leaders PT41S

शिंदे गटात मंत्रीपदासाठी रस्सीखेच?

Abdul Sattar To visit delhi and meet bjp leaders

Jul 29, 2022, 08:25 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटा यांची भेट; जाणून घ्या भेटीचं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 

Jul 27, 2022, 12:55 PM IST

शरद पवार यांनी मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली, या आरोपावर उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray Interview : शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Jul 27, 2022, 08:52 AM IST

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील

 Chandrakant Patil on Chief Minister Eknath Shinde : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.

Jul 23, 2022, 01:08 PM IST

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान मिळणार ?

Jul 20, 2022, 06:02 PM IST

युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सहकार्य नाही, राहुल शेवाळे यांचा आरोप

खासदार राहुल शेवाळे यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Jul 19, 2022, 06:52 PM IST