राज ठाकरेंनी फडणवीसांचा थेट उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली आहे. राज यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या
उद्धव ठाकरे आज शिर्डीच्या दौऱ्यावर असून साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ठाकरेंनी केलेल्या विधानांमुळे चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
Uddhav Thackeray Supporter Front of Matoshree: ठाकरेंना सहा खासदार सोडून गेल्यानंतर तो 'मातोश्री' बाहेर उभा आहे. नेमकं काय लिहिलंय त्याच्या हातातील फलकावर?
Explained Devendra Fadnavis Eknath Shinde Sunetra Pawar Total Property: ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. मात्र या तिन्ही नेत्यांची एकूण संपत्ती किती आहे?
Maharashtra Politics: "चुकीच्या पद्धतीने लाखो महिलांना सरकारी पैसे वाटले हे सिद्ध झाले. शिवाय याच महिलांनी सध्या सत्तेत असलेल्या ‘त्रिकुटा’स मतदान केले. त्यामुळे अशा महिलांचे हे मतदान अवैध ठरवून महाराष्ट्रात नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली पाहिजे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Cash Incentives To Encourage Child Birth: सामान्यपणे मुलींचा जन्म झाल्यानंतर सरकारकडून मुलींच्या भविष्यासाठी पैसे देण्याच्या सरकारच्या योजनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल मात्र आता तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठीही आर्थिक अनुदान सरकारकडून दिलं जाणार आहे.
Mamata Banerjee Refuse To Resign From CM Post: राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आपण देणार नाही असं 100 हून कमी जागा मिळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वसर्वा ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. यावरुन उज्वल निकम यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या...
Mamata Banerjee Refuse To Resign From CM Post What Next: ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर पुढे काय होणार? याबद्दल कायदेतज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या
West Bengal Next CM : पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. बंगालमधील ममता बॅनर्जीचा एका राजकीय पर्वाचा अंत झाला आहे. ममता बॅनर्जी तीन वेळा बंगालच्या मुख्यमंत्री होत्या. त्यात कोण मुख्यमंत्री बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Chief Minister Salary: भारताता मुख्यमंत्र्यांना राज्याच्या विधिमंडळांनी निश्चित केलेला मासिक पगार मिळतो. हा पगार प्रत्येक राज्यानुार वेगळा असतो. मुख्यमंत्र्यांच्या या पगारात मूळ वेतन, विविध भत्ते आणि इतर सुविधांचा समावेश असतो.
Fadnavis Slams Opposition Over Women Reservation Bill 2026 Rejected: "2023 च्या संविधान संशोधनानुसार ही विधेयकं आली आहेत. सेन्सक्स पूर्ण होईल असं तेव्हा वाटलं होतं, मात्र केव्हिडमुळे पुढे गेलं आणि 2027 साली ते काम पूर्ण होईल."
Want Nayanthara Comment Taking Dig At Chief Minister: मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका करताना जाहीर कार्यक्रमात नेत्यानं संयम सोडला आणि त्याने हे वादग्रस्त विधान केलं.
PMO Ask Chief Minister Fadnavis To Take Action Against BJP MLA: थेट केंद्रीय नेतृत्वाकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाच्या या बड्या आमदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊयात...
Political Earthquake In Bihar: देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच दिली आहे. त्यांच्या एका पोस्टनं राज्याच्या राजाकरणात खळबळ उडाली आहे.
Thackerays Supporters:निकाल लागल्यानंतर राजकीय धुरळा थांबेल असं वाटत असताना पुन्हा एकदा नव्याने टीका टिप्पणी सुरु झालीये.
Chief Minister Salary in India: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. एनडीएच्या विजयानंतर, ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना पगार किती मिळतो हे जाणून घ्या.