'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...', फडणवीसांनी एकदा नाही तिनदा सांगितलं; प्रमोद महाजनांचाही उल्लेख
Fadnavis Says Me Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच त्यांनी 'मी पुन्हा येईन'ची घोषणा तिनदा का दिली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड
Selection of Shrikar Pardeshi as Secretary to Chief Minister Devendra Fadnavis
दुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय! राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आज राजभवनात शपथविधी
Devendra Fadnavis Government Big Decision: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज राजभवनामध्ये एक विशेष शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे नाराज होते - रामदास आठवलेंच वक्तव्य
Shinde was upset because he did not get the post of Chief Minister - Ramdas Athawale's statement
भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित, शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांची माहिती
It is certain that BJP will be the Chief Minister Shiv Sena spokesperson Sanjay Shirsat Give Information
भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
BJP crisis reliever Girish Mahajan meets Chief Minister Eknath Shinde
दरे गावातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर ठाण्यात दाखल
Chief Minister Eknath Shinde's helicopter arrived in Thane from Dare village
महायुतीची महा बैठक; कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मुख्यमंत्रीपदाचे नाव
दिल्लीत राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. अमित शाहांच्या निवासस्थानीमहायुतीची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली.
फडणवीस, राणांमध्ये खलबत; 'देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री': नवनीत राणा
Navneet Rana On Devendra Fadnvis
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला, पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
Eknath Shinde has given up his claim for the post of Chief Minister, the information was given in a press conference
VIDEO|महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?
Who Will Be Chief Minister in Maharashtra
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिल्लीकडं; मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शाह ठरवणार?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय. महायुती सरकारचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलीये. अमित शाहा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे दिल्लीकडं डोळे लागलेत.
मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय : चंद्रशेखर बावनकुळे
Decision on Chief Minister post will be taken at senior level says Chandrashekhar Bawankule
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज रात्रीच ठरणार, भरत गोगावलेंची माहिती
bharat gogawalwe rection on maharashtra next Maharashtra Chief Minister
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत; शिवसेनेची अपेक्षा
Eknath Shinde should be the Chief Minister Expectation of Shiv Sena
शरद पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाचं नाव सांगावं - उद्धव ठाकरे
Sharad Pawar should name the chief ministerial post in his mind - Uddhav Thackeray
स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मत मागून दाखवावं, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
Uddhav Thackeray criticizes the Chief Minister for asking for votes by posting his own father's photo
ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाकडून तपासणी
The Election Commission inspected the bags of many leaders including Chief Minister Eknath Shinde
पक्ष चोरला तसे कपडे चोरू नका, उद्धव ठाकरे यांचा टोला
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde for stealing the party