chief minister

Gulabrao Patil said that Eknath Shinde will not remain silent until he becomes Chief Minister PT1M10S

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यत गप्प बसणार नाही : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil said that Eknath Shinde will not remain silent until he becomes Chief Minister

Sep 14, 2024, 05:00 PM IST
Aditya Thackeray's cautious stance on the post of Chief Minister PT1M17S

'किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री....', ठाकरे गटाची मोठी मागणी; आघाडीत बिघाडी होणार?

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Faction) मांडली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या मागणीने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे.  

 

Aug 22, 2024, 02:30 PM IST

'हे तुम्ही ठरवणार नाही', शिवसेनेच्या राऊतांना काँग्रेसच्या राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'आम्हालाही अधिकार'

Raut vs Raut: महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वेध लागले असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे. 

 

Aug 18, 2024, 06:06 PM IST