कर्जमाफीवर सरकारचा केवळ फार्स, राज्य सरकार गंभीर नाही - विरोधक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 03:19 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण असणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 03:16 PM ISTमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली : राधाकृष्ण विखे-पाटील
शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्लीदरबरी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.
Mar 18, 2017, 11:07 AM ISTकेंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि उत्तराखंडात त्रिवेंद्र!
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि आदता उत्तराखंडात त्रिवेंद्रांचा उदय झालाय.
Mar 17, 2017, 06:32 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ?
Mar 16, 2017, 02:13 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार ही अफवा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत सध्या जोरदार चर्चा राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालेय.
Mar 15, 2017, 08:38 AM ISTबिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
बिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
Mar 14, 2017, 11:49 PM ISTबिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपनं सत्ता स्थापन करण्याच्या रस्सीखेचमध्ये आघाडी घेतलीय.
Mar 14, 2017, 04:36 PM ISTमुख्यमंत्री निवडीसाठी व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डानं व्यंकैय्या नायडू आणि भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केलीय. रविवारी संध्याकाळी झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. बैठकीत उत्तराखंडचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सरोज पांडे पर्यावेक्षक नेमण्यात आलेत. लवकरच या दोन्ही राज्यातल्या आमदारांची बैठक होईल..त्यातच मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत निर्णय होईल.
Mar 13, 2017, 02:32 PM ISTउत्तरप्रदेश निकाल : मुख्यमंत्री फडणवीस यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 05:55 PM ISTमुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचा इनाम
मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचा इनाम
Mar 3, 2017, 04:11 PM ISTसेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट
शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.
Mar 2, 2017, 05:24 PM ISTबुलेट ट्रेन उपसमिती : शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
बुलेट ट्रेनबाबातच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये शिवसेनेचा एकच मंत्री असणार आहे. मुख्यमंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये सेनेचा अडथळा येणार नाही, याची मुख्यमंत्री यांनी काळजी घेतली आहे.
Mar 1, 2017, 12:03 AM ISTखरं कारण! म्हणून मुख्यमंत्री रायगडावर गेले शिवाजी महाराजांच्या दर्शनाला
छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने काल हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होती. याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि आज थेट मंत्र्यांचा लवाजमा घेत रायगड किल्ला गाठला. अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर रंगत आहे.
Feb 25, 2017, 04:26 PM ISTCMच्या सभेला रिकाम्या खुर्च्या, भाजपवर सभा गुंडळण्याची नामुष्की
शहरातील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. सभा गुंडळण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 03:23 PM IST