child chewed snake

साडेतीन वर्षांच्या मुलाने अंगणात खेळताना च्युइंग गमप्रमाणे चावला साप; डॉक्टरांकडे नेलं असता...

Child Chewed Killed A Snake: नेहमीप्रमाणे हा चिमुकला त्याच्या घरासमोरील अंगणामध्ये खेळत होता. काही वेळाने त्याची आजी घराबाहेर आली असता तिला हा मुलगा काहीतरी चावत असल्याचं दिसलं. तिने मुलाच्या तोंडात बोट घालून तपासलं असता तिला धक्काच बसला.

Jun 5, 2023, 02:11 PM IST