child kidnapped

मुंबई येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चिमुरड्याचे अपहरण, सराईत गुन्हेगाराला बेड्या

 Child Kidnapped : जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेलेल्या एका कुटुंबातील लहान मुलाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

Dec 29, 2021, 07:38 AM IST

दोन दिवसाच्या बालकाचं रुग्णालयातून अपहरण

बुरखाधारी महिलेनं दोन दिवसाच्या बालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सुमय्या बी. नावाच्या महिलेने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतिण यांना रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर पाचमध्ये ठेवण्यात आलं.

Sep 27, 2017, 12:04 PM IST

अपहरण झालेला चिमुकला कळव्यात सापडला!

कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Sep 10, 2017, 04:12 PM IST

चार मुलीच असल्याने मुलासाठी रचला अपहरणाचा बनाव, पडल्यात बेड्या

घरात पाळणा हळला. मात्र, चार मुली होऊनशी मुलगा न झाल्याने मुलासाठी तिने अपहणाचा बनाव रचला. मात्र, हा बनाव तिच्या अंगाशी आला आणि तिला बेड्या पडल्या.

Oct 6, 2016, 10:44 PM IST

शिक्षकानेच केले मुलाचे अपहरण

घरी येऊन ट्यूशन घेणा-या शिक्षकानेच मुलाचं अपहरण केल्याची घटना पुण्यात घडलीय. मुलाची सुखरूप सुटका झालीय.. शिक्षक फरार आहे. पुण्यात संपूर्ण रात्रभर हे थरारनाट्य सुरू होतं.

Jul 30, 2015, 09:11 PM IST