चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा!
इंडोनेशियामध्ये यापुढे अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा फर्मावली जाणार आहे. या प्रकरणांतील आरोपींना देहदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते, किंवा त्यांना रासायनिक पद्धतीनं नपुंसक बनवण्याची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.
May 27, 2016, 04:19 PM IST