children found gold while playing

कोल्हापुरात खळबळ! तलावाकाठी खेळणाऱ्या मुलांना सापडले 24 लाखांचे सोने, पण...

24 Lakhs Gold Found In Kolhapur News: तलावाकाठी खेळणाऱ्या मुलांना सापडले तब्बल 24 लाखाचे सोने सापडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर पोलिसांनी सोने ताब्यात घेतले आहे. 

Jul 21, 2023, 01:18 PM IST