chilli

हाडांपासून ते हृदयरोगापर्यंत मिरची ठेवते अनेक आजारांपासून दूर, 5 आरोयग्यदायी फायदे वाचाच

ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.

Aug 30, 2024, 01:13 PM IST

घर आणि दुकानाच्या बाहेर लिंबू आणि मिरची का बांधतात? यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या

 Lemons and Peppers: बरेच लोक त्यांच्या घराच्या आणि दुकानांच्या दाराबाहेर लिंबू मिरची लटकवतात. असे सांगितले जाते की...

Aug 24, 2022, 08:22 AM IST
Lemon And Chilli Price Up PT38S

महागाईचा भडका । होळीच्या तोंडावर चिकन महागलं, मिरचीचाही ठसका

chicken prices hike : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. होळीच्या तोंडावर चिकन महागले आहे. वसई विरारमदध्ये चिकनचे दर 300रुपये किलोवर गेले आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मिरचीचा ठसका चांगलाच उधळला आहे. 

Mar 15, 2022, 04:14 PM IST

कोरोना व्हायरस : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती शी जिनपींग यांना मदतीचं अश्वासन

चीनमध्ये कोरोना व्हारसमुळे अनेकांचे बळी जात आहेत. 

Feb 10, 2020, 08:55 AM IST

कोरोना व्हायरस : भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात ठप्प

कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे.

Feb 9, 2020, 08:25 AM IST
Chilli,Atakama Hand In Desert. PT2M

वाळवंटात ३६ फूट उंचीचा अवाढव्य हात

वाळवंटात ३६ फूट उंचीचा अवाढव्य हात

Nov 7, 2019, 09:50 PM IST

जगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या झाल्या संकूचित...

जगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने एका व्यक्तीला चक्क हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली. 

Apr 10, 2018, 09:30 PM IST

नंदुरबार | कीड, गारपिटीमुळे मिरचीची आवक घटली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 3, 2018, 02:04 PM IST

मिरचीला दर घसरणीचा 'ठसका'

मिरची उत्पादनासाठी राज्यात आणि देशात नावलौकिक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदाही मिरची लागवड करण्यात आली आहे. यात अनेक ठिकाणी मिरचीचा पहिला तोडा करण्यात येऊन मिरची बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन गेले होते. मात्र बाजारात गेलेल्या शेतकऱ्यांना दर घसरणीचा 'ठसका' अनुभवण्यास मिळतोय.

Sep 11, 2016, 07:47 PM IST