chin

Analysis: चीन तैवान युद्धाचा तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

चीन आणि तैवानमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जगावर पुन्हा एकदा महागाईचं संकट घोंगावत आहे.

Aug 3, 2022, 02:36 PM IST

चीनच्या धमकीनंतर अमेरिकाही आक्रमक, ताकदवान युद्धनौका तैवानजवळ

US House Speaker Nancy Pelosi lands in Taiwan amid China threats: अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी  तैवानच्या राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चीन अ‍ॅक्शन मोडवर आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत.  

Aug 3, 2022, 12:50 PM IST

बापरे... चीनमध्ये कोरोनाचा कहर, शांघाय एअरपोर्ट बंद

Shanghai airport Latest News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शांघाय एअरपोर्ट बंद करण्याची वेळ आली आहे. (Covid-19 outbreak : Shanghai scraps hundreds of inbound and outbound flights)

Mar 15, 2022, 03:33 PM IST

मुंबई पालिकेचे नगरसेवक चीन-सिंगापूर दौऱ्यावर, भाजपकडून टीका

मुंबई नगरसेवकांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यावर आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

Dec 27, 2019, 11:45 AM IST
Mumbai Prakash Ambedkar On CAA PT1M4S

मुंबई । शिवसेनेचे नगरसेवक चीन-सिंगापूर दौऱ्यावर, भाजपकडून टीका

 शिवसेनेचे नगरसेवक चीन-सिंगापूर दौऱ्यावर, भाजपकडून टीका

Dec 27, 2019, 12:20 AM IST
Chin,Gansu Prant Special Report On Coloring Mountain PT2M13S

चीनमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगाचा पर्वत

चीनमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगाचा पर्वत
Chin,Gansu Prant Special Report On Coloring Mountain

Jun 4, 2019, 10:15 AM IST

रशिया, चीन आणि भारत दहशतवादाविरूद्ध एकत्र

    रशिया, चीन आणि भारत या तिन्ही देशांनी आज एकमुखानं दहशतवादाचा निषेध केला.

Dec 11, 2017, 10:34 PM IST

जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर 'ती' चक्क कडाडून भांडू लागली!

चीनमधल्या एका भयानक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dec 7, 2017, 09:11 AM IST

गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आलं युसी ब्राऊजर कारण...

 गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेलं UC Browser हे अॅप तेथून हटवण्यात आलं आहे. 

Nov 15, 2017, 02:41 PM IST

चीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"

चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे. 

Jul 25, 2015, 09:10 AM IST

अखेर चीन सैन्याची सीमेवरुन माघार

भारत-चीन सीमेवर उत्तर-पूर्व लडाखमधील चुमुर भागात घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांनी माघार घेतल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सीमेवर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळताना दिसतोय.

Sep 19, 2014, 07:09 PM IST

भारताने केले चीनला हद्दपार!

लडाखमध्ये चीनने केलेली घुसखोरी लक्षात घेता भारताने चीनला त्याबाबत खडसावले आहे. चीन आणि भारताचे लष्कर आमने-सामने आल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

Apr 24, 2013, 02:43 PM IST

चीन भूकंपांमध्ये मृतांची संख्या १९२

चीनच्या स्वतंत्र मंगोलिया भागात ५.३ भूंकपाचे झटके जाणवले. चीनमधील शिचुआना प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपात मृतांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी असून २३ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.

Apr 23, 2013, 11:16 AM IST

चीनचा प्रशांत महासागरात सूर

जगाचे लक्ष पुन्हा एकदा चीनने आपल्याकडे वळविले आहे. गेल्याच आठवड्यात अवकाशात झेप घेऊन चीनच्या अंतराळवीरांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले. आता त्याच्या पुढे एक पाऊल टाकून ‘जियाओलोंग’ या पाणबुडीद्वारे प्रशांत महासागरात तब्बल ७००० मीटर खोलवर सूर मारून चीन नाव कमावले आहे.

Jun 25, 2012, 01:37 PM IST