Corona In china : चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?
आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Jan 17, 2023, 09:10 PM ISTChina Coronavirus : कोरोनाच्या आकडेवारीवरून WHO नं चीनचे उपटले कान, म्हणाले, आम्हाला अजूनही...
चीनकडून योग्य पद्धतीने कोरोना रुग्णांची आकडेवारी मिळत नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Jan 12, 2023, 09:53 AM ISTचीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video
शांघायच्या शवागरात एका दिवसात 10 हजार मृतदेह, कोरोनामुळे मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ
Jan 2, 2023, 06:25 PM ISTबेजबाबदार चीनमुळे जगावर मोठं संकट, 90 दिवसांत 90 कोटी लोकांना लागण?
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, नव्या व्हेरिएंटमध्ये सातत्याने बदल होत असल्याने कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची संशोधकांना चिंता
Dec 26, 2022, 08:37 PM ISTजगाला धडकी भरवणारी बातमी; चीनमध्ये एका दिवसात 3 कोटी 70 लाख कोरोना रुग्ण
चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आणि जगाची चिंता वाढवणारी आहे. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्यानं हा आकडा समोर आला आहे.
Dec 25, 2022, 07:19 PM ISTviral: 'जिमी जिमी आजा आजा...' चीनमध्ये व्हायरल होतंय बप्पी लहिरींचं गाणं, पण कारण काय?
आता लोकांनी सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. मात्र हा विरोध वेगळ्या पद्धतीने केला जात आहे.
Nov 1, 2022, 07:12 PM IST