china covid

Corona पुन्हा थैमान घालणार; एका आठवड्यात 6.5 कोटी रुग्ण आढळण्याची भीती

China Corona : ज्या चीनमधून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला त्याच चीनवर पुन्हा एकदा या विषाणूच्या संसर्गाचं संकट फोफावताना दिसत आहे. त्यातच समोर आलेली आकडेवारी पायाखालची जमीन सरकवतेय 

 

May 26, 2023, 01:29 PM IST

China Covid Outbreak : 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण; चीनमध्ये अत्यंत भयानक स्थिती

China Covid Outbreak : आयसीयूत जागा नाही...हॉस्पिटल्स फुल्ल...शवागृहात वेटींग...जागोजागी मृतदेहांचा खच... अशी भयानक स्थिती चीनमध्ये पहायला मिळत आहे. 

Jan 22, 2023, 04:53 PM IST

Corona In china : ​चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?

आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Jan 17, 2023, 09:10 PM IST

चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

शांघायच्या शवागरात एका दिवसात 10 हजार मृतदेह, कोरोनामुळे मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ

Jan 2, 2023, 06:25 PM IST

जगाला धडकी भरवणारी बातमी; चीनमध्ये एका दिवसात 3 कोटी 70 लाख कोरोना रुग्ण

 चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आणि जगाची चिंता वाढवणारी आहे. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्यानं हा आकडा समोर आला आहे. 

Dec 25, 2022, 07:19 PM IST

Video : चिनी सरकारची क्रूरता सुरुच; कोविड रुग्णाला खेचून काढले घराबाहेर

Protest in China : चिनी सरकारने कोविडच्या नावाखाली लावलेल्या निर्बंधांविरोधात चिनी जनता आता रस्त्यावर उतरली आहे. विविध ठिकाणी होत असलेली आंदोलने दडपण्यासाठी चीनने मोठी पावले उचलली आहेत.

Dec 3, 2022, 12:51 PM IST

viral: 'जिमी जिमी आजा आजा...' चीनमध्ये व्हायरल होतंय बप्पी लहिरींचं गाणं, पण कारण काय?

आता लोकांनी सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. मात्र हा विरोध वेगळ्या पद्धतीने केला जात आहे.

Nov 1, 2022, 07:12 PM IST

Video: कोरोना रुग्ण घरात लपून बसला होता, प्रशासनानं क्रेननं खेचून काढलं बाहेर आणि...

गेल्या काही दिवसात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. प्रशासनानं  वुहानमधील काही भागात लॉकडाउन (Lockdown) जाहीर केलं आहे. 

Oct 27, 2022, 04:34 PM IST