china

China Ice Burial technology:चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटाच्या स्टाईलने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट, वाचा धक्कादायक खुलासा

चीनमधीन वुहानमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळेच आता चीनने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी IceBurial technology ची मदत घेतली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्याने हा खुलासा केला आहे.

 

Jan 21, 2023, 11:35 AM IST

Salary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?

Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?

 

Jan 18, 2023, 03:32 PM IST

Corona In china : ​चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?

आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Jan 17, 2023, 09:10 PM IST

Abdul Makki Global Terrorist: मक्की जागतिक दहशतवादी! चीनचा पाकिस्तानला धक्का; भारताला फायदा

Abdul Rehman Makki Global Terrorist: चीनने यापूर्वी अनेकदा भारताने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध केला मात्र यंदा चीनने कोणताही विरोध न केल्याने मक्कीला दहशतवादी ठरवण्यात आलं

Jan 17, 2023, 12:24 PM IST

China Coronavirus : कोरोनाच्या आकडेवारीवरून WHO नं चीनचे उपटले कान, म्हणाले, आम्हाला अजूनही...

चीनकडून योग्य पद्धतीने कोरोना रुग्णांची आकडेवारी मिळत नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 12, 2023, 09:53 AM IST

COVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?

China Covid :  भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Jan 9, 2023, 10:02 AM IST

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण  2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.

Jan 4, 2023, 08:50 PM IST