china

भारताची नवी संसद भवन इमारत पाहून चीनही भारावलं, Global Times मधून नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक

China on New Parliament Building: चीनमधील (China) प्रमुख वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. 

 

May 31, 2023, 02:12 PM IST

अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव

चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत.  अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे. 

May 26, 2023, 09:49 PM IST

नवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात...

Viral News: महिलेने घराची साफसफाई करताना चादर बाल्कनीत सुकायला टाकली. पण या चादरीत पतीने लाखो रुपये लपवले आहेत याची तिला कल्पनाच नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा धक्काच बसला. 

 

May 8, 2023, 07:11 PM IST
Why does China need a million monkeys PT2M24S

चीनला का पाहिजेत एक लाख माकडं?

Why does China need a million monkeys

Apr 29, 2023, 08:35 PM IST

सर्कस पाहण्यासाठी गर्दीने हॉल तुडुंब भरलेला असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले अन् त्यानंतर...; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Viral Video: सर्कसमध्ये सिंह (Lion) आपल्या करामती दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच अचानक पिंजऱ्यातून पळ काढला. यानंतर प्रेक्षकांची एकच धावपळ सुरु झाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Apr 22, 2023, 04:26 PM IST

Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...

China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Apr 20, 2023, 01:40 PM IST

भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..."

India Overtakes China in Polulation: भारताने लोकसंख्येत चीनला (China) मागे टाकलं असून सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश ठरला आहे. दरम्यान, भारताने मागे टाकल्यानंतर चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.

 

Apr 20, 2023, 12:35 PM IST

...अन् कर्मचाऱ्याला लकी ड्रॉमध्ये मिळाली तब्बल 350 दिवसांची भरपगारी रजा, बॉसही अवाक

Viral News: कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला जर काय हवं विचारलं तर पगारवाढ आणि सुट्टी ही दोन उत्तरं तर नक्कीच दिली जातील. पण चीनमध्ये एका कर्मचाऱ्याला कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये चक्क 350 दिवसांची भरपगारी रजा मिळाली असून त्याची एकच चर्चा रंगली आहे. 

 

Apr 15, 2023, 12:19 PM IST

Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.

Apr 14, 2023, 11:14 AM IST

China: येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार; चंद्रावरची माती वापरुन विटा बनवणार

Lunar Bases : चंद्रावर नावी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. अनेक देश वेगवेगळ्या मोहिमा आखत आहेत. चंद्रावर संशोधनासाठी देशांच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. चीन आपल्या जागेत लूनर बेस (Lunar base) उभारणार आहे. 

Apr 13, 2023, 10:03 PM IST

H3N8 : आणखी एका भयानक व्हायरसचा धोका; H3N8 बर्ड फ्लूमुळे जगात पहिल्यांदाच माणसाचा मृत्यू

China H3N8 Bird Flu: चीनमध्ये एकूण तिघांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचेही समोर आले आहे.  तीनही रुग्ण पोल्ट्रीच्या संपर्कात आले होते.  पक्ष्यांसह घोड्यामध्येही या व्हायरसची लक्षणं आढळून आली आहेत. 

Apr 12, 2023, 05:49 PM IST