चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार
Mumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की...
Dec 17, 2024, 08:25 AM IST
VIDEO : दुकानदाराने काळ्याकुट्ट पाण्यात बुचकळून काढले नूडल्स; लोक म्हणतात, 'तेलात तळल्यावर जंतू..'
Viral Video : चायनीज बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती काळ्याकुट्ट पाण्यात नूडल्स धुवून काढत आहेत.
Dec 10, 2023, 04:52 PM ISTPune Crime News : काय चाललंय पुण्यात... चायनीज विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
Pune Crime News : चायनीज न मिळाल्याने टोळक्यानने तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Oct 21, 2022, 11:39 AM ISTलोकांशी भेटणंही कमी केलंय...; वर्ल्डकपसाठी सिलेक्शन न झाल्याने 'हा' खेळाडू अस्वस्थ?
बऱ्याच दिवसांपासून या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळालेली नाही.
Oct 9, 2022, 01:03 PM ISTचायनीज विकणाऱ्या रेस्टॉरंटविरोधात केंद्रीय मंत्र्यांची मोहिम
चीनच्या वस्तूंचा बहिष्कार
Jun 20, 2020, 10:59 AM ISTमुंबई | चायनीज खाद्यपदार्थांवर बहिष्कार घाला - रामदास आठवले
Union Minister Ramdas Athwale Urges People To Ban Eating Chinese Food
Jun 18, 2020, 06:15 PM ISTकल्याणमध्ये 'सूरत दुर्घटनेची' पुनरावृत्ती थोडक्यात टळली
इमारतीतून खोकत, घाईघाईने बाहेर पडणारी मुलं पाहून नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडाला
Jul 10, 2019, 10:30 PM ISTकल्याण : सूरतमधल्या आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
कल्याण : सूरतमधल्या आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
Jul 10, 2019, 10:30 PM ISTमुंबई | सावधान, मृत रोगट चिकनची चायनिज गाड्यांना होतेयं विक्री
वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com
Aug 6, 2018, 08:13 PM ISTजीवघेणं चायनीज, काय आहे प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 07:59 PM ISTमटण म्हणून खायला घालत उंदरांचं मांस!
चीनमध्ये खाद्यसुरक्षा विभागाने एका अशा टोळीला अटक केली, जी मटणाच्या नावाखाली उंदरांचं मांस विकत असे. उंदिर आणि इतर लहान जनावरांचं मांस विकून या टोळीने लाखो डॉलर्स कमावले होते.
May 4, 2013, 04:07 PM IST