आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या
लग्न करण्याच आमीष दाखवून एका महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला आहे. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं आहे.
Dec 24, 2024, 12:34 PM ISTकूपन 230 रुपयांचं अन् बिल आलं लाखोंचं... कर्ज काढून केलं पेमेंट; घटनेची जगभरात चर्चा
Haircut Worth Rs Lacks: त्याला त्याच्या मित्राने एक कूपन दिलं होतं. त्या मित्रानेच हे कूपन वापरुन हेअरकट करुन घेण्याचा सल्ला या मुलाला दिलेला. एका रेस्तराँमध्ये वेटर म्हणून काम करणारा हा मुलगा कूपन वापरण्यासाठी या सलूनमध्ये गेला अन् संकटात अडकला.
Jun 12, 2023, 03:45 PM IST..म्हणून हा माणूस २ वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसतो
जगाच्या कानाकोपऱ्यात अजब गजब गोष्टी दिवसेंदिवस समोर येत असतात. चीनच्या पूर्व भागातल्या ग्रामीण भागातही एक अजब प्रकार समोर आला आहे. इथला एक ३० वर्षाचा युवक २ वर्षाच्या बालकाप्रमाणेच दिसतो.
Nov 13, 2017, 11:45 PM ISTफ्राइड चिकन खाल्ल्यानं चीनी पुरुषात विकसित झालं स्तन
चीनमध्ये 26 वर्षीय युवकाचं स्तन विकसित झालंय आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'फ्राइड चिकन'मध्ये असलेल्या हार्मोन्समुळे त्याच्यात हा बदल झालाय. स्तन वाढत असल्यानं ली डॉक्टरांकडे गेला होता.
Jul 19, 2015, 07:31 PM IST