आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड
IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे.
Dec 24, 2021, 11:16 AM ISTचीनी स्मार्टफोन कंपन्यांना झटका देण्यासाठी मायक्रोमॅक्सचा मेगा प्लॅन
भारतीय बाजारपेठेत चीनी स्मार्टफोन कंपन्यांचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. हेच पाहून भारतीय स्मार्टफोन निर्माता मायक्रोमॅक्स कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 23, 2017, 04:44 PM ISTशिओमीचा 'रेड मी वन-एस' होणार लॉन्च!
नवी दिल्लीः भारतीय बाजारात चीनच्या शिओमी कंपनीच्या मी-थ्री या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कंपनी रेडमी वन-एस हा नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 26 ऑगस्ट 2014ला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होऊ शकतो.
Aug 24, 2014, 02:51 PM IST