chinmay mandlekar theatrical production

'महाराष्ट्रातील कोणत्याही मुलाच्या DNA मध्ये फक्त...', पुरस्कार सोहळ्यात चिन्मय मांडलेकर वक्तव्य, पत्नी म्हणाली 'माझा नवरा...'

अभिनेता चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी त्याला मोहन वाघ पुरस्काराने गौरवण्यात आले. 

Apr 26, 2024, 11:43 AM IST