cibil

जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jun 25, 2024, 03:30 PM IST

कोणी दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या नावावर कर्ज घेतलंय का? पाहा कसं कळणार

अनेक लोक त्यांच्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्या बदल्यात ते व्याजही देतात, पण तुमच्या नावावर किती बँक कर्जे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

Oct 28, 2023, 03:40 PM IST

Credit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याबाबत छोट्यातली छोटी बाब माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरण्याऱ्यांचा क्रेडिट रिपोर्ट तयार होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांना टर्म्स अँड कंडिशन माहिती असणं आवश्यक आहे.

Nov 4, 2022, 09:02 PM IST

शेतकऱ्यांचे नावे परस्पर उचलले पीक कर्ज, केला ३८० कोटींचा घोटाळा...

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पिक कर्ज उचलून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड येथे उघडकीस आलाय. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. सहा राष्ट्रीय कृत बँकेच्या अधिका-यांना हाताशी धरून गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याने 8 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या नावे 380 कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. याप्रकरणाची कागदपत्रे झी मिडियाच्या हाती लागली असून त्यातून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक समोर आलीय. 

Jul 6, 2017, 07:11 PM IST