Navi Mumbai Educity :पुण्यापासून 125 KM अंतरावर महाराष्ट्रातील दुसरे विद्येचं दुसर माहेरघर निर्माण होणार आहे. सर्वात मोठी एज्युसिटी महाराष्ट्रात निर्माण होणार आहे. एकाच कॅम्पसमध्ये 10 इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असणार आहेत.
Navi Mumbai News : नवी मुंबई रेल्वे स्टेशनबद्दल तब्बल 20 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयमुळे प्रवाशांना काय फायदा होणार जाऊन घ्या.
नवी मुंबईत भारत-आफ्रिका बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. 54 आफ्रिकन राष्ट्रे आणि भारतीय भागधारकांसाठी कार्यालये असणार आहेत. सिडकोचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
CIDCO New City in Airoli : सामान्यांच्या जगण्याचा स्तर आणखी उंचावणार. सिडकोच्या नव्या प्रकल्पाची का होतेय इतकी चर्चा? कसा असेल प्रकल्प आणि कुठं असेल हे नवं शहर? जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती...
CIDCO Lottery Navi Mumbai Infra News : एअरपोर्ट, चकाचक रस्ते, मेट्रोची जोडणी अन् हेवा वाटती अशी घरं... नवी मुंबईचा कायापालट होणार. सिडकोच्या गृहप्रकल्पाला आणखी एका भव्य प्रकल्पाची जोड. मंजूर झालेला निधी पाहून सहज लावता येतोय येथील विकासाचा अंदाज...
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी मेट्रोद्वारे जोडण्याचा नवा प्रस्ताव सिडकोने तयार केला आहे. त्यानंतर विमानतळाभोवती दोन नव्या मेट्रो मार्गिकेचा सिडकोचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला असून तो सरकारने मंजूर केला आहे.
CIDCO Homes:महाराष्ट्रभरातील घर खरेदीचे प्रमाण वाढत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून घरखरेदीदारांना सिडकोचे घर काही पसंत पडले नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे आता सिडकोने जूनी रिकामी घरे विकण्यासाठी नवीन योजना आखली आहे. जाणून घ्या, याचा खरेदीदारांना कसा होणार फायदा?
Real Estate News : सुटसुटीत रस्ते, जॉगिंग ट्रॅक, मैदानं आणि उत्तम वस्ती... मुंबई नव्हे तर मग कोणत्या घरांकडे खरेदीदारांची धाव?
CIDCO LOTTERY : सामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्या सिडकोनं आता एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून कसं असेल त्या प्रकल्पाचं स्वरुप? पाहा...
Third Mumbai near Navi Mumbai outskirts : आकार घेतेय तिसरी मुंबई. बातमी भूसंपादनाविषयी.... कोणत्या स्वरुपात जमीन मालकांना मिळणार मोबदला? टक्केवारी काय? पाहा A to Z माहिती...
Navi Mumbai Airport Property: भूखंड निवासी, व्यावसायिक, बंगला आणि सेवा उद्योगाच्या उद्देशाने वापरता येणार आहेत.
Mumbai News : कधी एकेकाळी मुंबईची शान असणाऱ्या सूत गिरण्या पाहता पाहता काळाआड गेल्या आणि एका संपानं गोष्टी, समीकरणं पुरती बदलली.
सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी 5 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
Pantapradahan Ekta Mall In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून राज्य सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. तीन महिन्यांत अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
CIDCO Job News : शिक्षणाचा टप्पा ओलांडल्यानंतर आता चांगल्या नोकरीच्या क्षेत्रात आहात? शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी हवीय? ही बातमी तुमच्यासाठी...
Bombay High Court Asks CIDCO: मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका सर्वसामान्य नागरिकाने 2016 साली दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान द्विसदस्यीय खंडपीठामधील न्यायाधिशांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना विचारला हा सवाल
CIDCO Housing Scheme : कशी असेल नोंदणी प्रक्रिया? जाणून घ्या सिडकोच्या घरांसंदर्भातील महत्त्वाती बातमी. आता प्रतीक्षा अक्षय्य तृतीयेची...
Cidco Lottery 2025: सिडको दोन वर्षांत तब्बल तीन हजार २५१ कोटी रुपयांची घरे बांधणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
CIDCO Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा आणि सिडकोसारख्या संस्था कार्यरत असून, याच हक्काच्या घरांसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.