city co operative bank 0

RBI कडून राज्यातील 'या' बॅंकेचा परवाना बंद,तुमचं खातं तर येथे नाही ना?

City Co Operative Bank License:  बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले. 

Jul 21, 2024, 01:20 PM IST