climate

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

Dec 24, 2024, 01:50 PM IST

GK : दक्षिण भारत ते ईशान्य भारत..., सर्व भारतीयच असून आपल्या साऱ्यांची चेहरेपट्टी इतकी वेगळी का? जाणून घ्या कारण

Trending News : भारतात जेव्हा आपण इतर राज्यात फिरतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाची चेहरेपट्टी ही वेगवेगळी दिसते. आपण सर्व भारतीय असं हा फरक का, याचा कधी विचार तुम्ही केला का? 

Oct 9, 2024, 01:51 PM IST

वेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे

World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.  

Apr 25, 2024, 04:31 PM IST

जगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा

बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. येत्या काही वर्षात केळी हे फळ जगातून गायब होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. 

Mar 12, 2024, 03:59 PM IST

Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. 

Mar 9, 2024, 06:40 AM IST

हिवाळ्यात बद्धकोष्ठ टाळण्याचे उपाय!

कमी पाणी पिणे आणि फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन यामुळे हिवाळ्यात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी येथे काही टिप्स आहेत.

थंड हवामानामुळे पाण्याचा वापर कमी होऊ शकतो ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. आतड्याची हालचाल सुधारण्यासाठी आणि फुगणे टाळण्यासाठी हिवाळ्यातही पुरेसे पाणी असल्याची खात्री करा.

हिवाळ्यात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी भाज्या, फळे, सुकामेवा आणि संपूर्ण धान्य यांसारख्या पदार्थांसह फायबरयुक्त आहार घ्या

Dec 12, 2023, 05:01 PM IST

धोका कायम! मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पुढील 1-2 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता

Mumbai Pune Expressway Landslide : इरसालवाडीवर दरड कोसळून एकिकडे अनेकांचा घात केलेला असताना आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jul 24, 2023, 06:38 AM IST
Mumbai Precaution From Rising Heatwave PT1M24S

Heatwave: मुंबईत यंदा रेकॉर्डब्रेक तापमान

Mumbai Precaution From Rising Heatwave

Mar 12, 2023, 10:05 PM IST

IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?

Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2023, 08:31 AM IST

Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे

Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. 

Jan 29, 2023, 07:52 AM IST

Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर... 

Jan 25, 2023, 07:36 AM IST

Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार

Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Jan 24, 2023, 07:35 AM IST

Weather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा

Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा. 

 

Jan 23, 2023, 08:09 AM IST

IMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा

IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत. 

 

Jan 20, 2023, 07:39 AM IST