cm devendra fadnavis

अबू आझमींचं वारीबद्दल आक्षेपार्ह विधान, म्हणाले, 'वारीमुळे...'; फडणवीसही संतापून म्हटले, 'त्यांच्या फालतू..'

Abu Azmi Comment About Pandharpur Wari: आपल्या वादग्रस्त विधानंमुळे चर्चेत असलेल्या अबू आझमींनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलंय.

Jun 23, 2025, 11:35 AM IST

देशातला पहिला डबल डेकर कोस्टल रोड लवकरच... फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक; स्थानिकांना मोठा फायदा

Infrastructure News Navi Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या सूचनेमुळे नवी मुंबईतील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Jun 21, 2025, 11:07 AM IST

जयश्री पाटलांचा आज भाजप प्रवेश; वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री

सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री होणार आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील या आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप मुख्यालयात पार पडणार आहे. सांगलीत काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Jun 18, 2025, 04:35 PM IST
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray in Taj Land Hotel PT15M57S

ठाकरे भावांच्या युतीच्या चर्चेपूर्वीच फडणवीस राज ठाकरेंची भेट

ठाकरे भावांच्या युतीच्या चर्चेपूर्वीच फडणवीस राज ठाकरेंची भेट

Jun 12, 2025, 08:35 PM IST

ठाकरे बंधूंची युती फिस्कटली? 'ते आम्हाला बांधील नाहीत, जाताना एक...'; फडणवीस-राज भेटीनंतर UBT ने स्पष्टच सांगितलं

Fadnavis-Raj Thackeray Meeting UBT Reacts: राज आणि फडणवीस यांच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय जाणून घ्या

Jun 12, 2025, 12:07 PM IST

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?

Maharashtra Political News: राज्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असताना आज मुंबईमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं.

Jun 12, 2025, 11:11 AM IST