cm eknath shinde

'फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री...'; शिंदेंच्या 'त्या' सेल्फीने नवा वाद

Raut Shared Photo of CM Eknath Shinde: मागील काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुंडांबरोबरचे फोटो शेअर करत असलेल्या संजय राऊत यांनी आज एक नवा फोटो शेअर केला असून यात एक तरुण शिंदेंबरोबर सेल्फी काढताना दिसतोय.

Feb 10, 2024, 09:49 AM IST

हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत. 

Feb 9, 2024, 07:38 PM IST

महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे. 

Feb 9, 2024, 03:19 PM IST

'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर

Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

Feb 9, 2024, 02:58 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Feb 8, 2024, 06:28 PM IST

गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा फोटो

CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये ते एका गुंडांला पक्षात प्रवेश देत असल्याचा दावा केला आहे. याआधी संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचादेखील एक फोटो शेअर केला होता.

Feb 8, 2024, 09:40 AM IST

'बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण?' संजय राऊत यांची गृहमंत्र्यांकडे 'ही' मागणी

Maharashtra Politics : कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं वर्षा निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. दाभेकर-शिंदे भेटीवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांना ट्विट करत चिमटा काढला आहे. 

Feb 5, 2024, 02:04 PM IST

'तुमचेही दिवस फिरतील, लक्षात ठेवा'; राजन साळवींवरील कारवाईवरुन उद्धव ठाकरेंचा अधिकाऱ्यांना इशारा

Uddhav Thackeray Konkan : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी राजापूर येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी राजन साळवींवर झालेल्या कारवाईवरुन अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. तुमचेही दिवस फिरतील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Feb 5, 2024, 11:53 AM IST

'ओबीसींच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही'; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरुन राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील अडीच महिन्यापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटलं आहे.अशातच ओबीसी समजाचा आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Feb 5, 2024, 09:07 AM IST

गणपत गायकवाडांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांनी दाखल केला आणखी एक गुन्हा

MLA Ganpat Gaikwad : शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Feb 4, 2024, 01:28 PM IST