cm pramod sawant

गोव्याला जायचा बेत आखताय, सरकारने पर्यटकांना दिली Good News, लगेच जाणून घ्या

Night Bus Service in Goa: जीवाची मौज करायला अनेक पर्यटन गोव्यात दाखल होतात. आता नुकताच मे महिना सुरू झाला आहे. अशावेळी आपोआप पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळतात. पर्यटकांच्या हितासाठी गोवा सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. 

May 19, 2023, 12:38 PM IST

Congress : मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.

Sep 14, 2022, 02:03 PM IST

Goa Election 2022 : गोवा निवडणूक संपूर्ण निकाल, पहा कोण विजयी आणि कोण झाले पराभूत?

गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या विजयानंतर भाजप गोवा कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू केला आहे.

Mar 10, 2022, 05:02 PM IST

गोव्यात भाजप करणार सत्ता स्थापनेचा दावा, या पक्षाला घेणार सोबत

Goa Election Result : गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. यासाठी आजच राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे.

Mar 10, 2022, 02:09 PM IST

गोव्यात बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन B तयार, या पक्षासोबत युतीचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Exit poll मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसची नजर आता अपक्ष आणि लहान पक्षांवर असणार आहे.

Mar 8, 2022, 05:23 PM IST

गोवा राज्यात या तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

 आता गोवा (Goa) राज्यातही लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आहे.  

May 29, 2021, 03:47 PM IST