पंकजा पालवे-मुंडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2014, 09:19 PM IST‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा
भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय.
Oct 18, 2014, 02:40 PM IST