cm statement

Aurangabad BJP Leader Raosaheb Danve And Shivsena Leader Abdul Sattar On CM Statemet Update PT2M14S

Video | Aurangabad | अब्दुल सत्तार का पोहोचलेत रावसाहेब दानवेंच्या घरी ?

Aurangabad BJP Leader Raosaheb Danve And Shivsena Leader Abdul Sattar On CM Statemet Update

Sep 17, 2021, 07:50 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले, एकनाथ खडसे

झोटींग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर, यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 22, 2017, 07:53 PM IST

पेट्रोलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागेल - मुख्यमंत्री

पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

Nov 9, 2017, 10:32 AM IST

मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर फेसबुक-व्हॉटसअॅपवर युद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झालं आहे, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या पक्ष नेत्यांची बाजू सावरताना दिसत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, किंवा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, हे त्या-त्या पक्षातले नेते-कार्यकर्ते सांगण्यास गुंतले आहेत.

Jan 28, 2017, 08:35 PM IST