धक्का बसेल ... मुस्लिम बहुल मतदारसंघात BJP ला किती मतं? पाहा...
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच हे स्पष्ट करणारं चित्र आता समोर आलं आहे.
Mar 10, 2022, 06:04 PM IST
'मुझे अगर...', थरथरत्या आवाजात जेव्हा योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले
UP Election Result 2022: संपूर्ण देशात चर्चांना उधाण आलेलं असतानाच दिसलं कधीही न पाहायला मिळालेलं... योगींचं ते रुप
Mar 10, 2022, 01:34 PM ISTElection Results 2022: निकालानंतर ट्विटरवर संजय राऊत यांना सवाल, हाऊ इज द जोश?
उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमदेवार उभे केले पण...
Mar 10, 2022, 01:32 PM ISTUP election Result : बाहुबली नेत्यांना मतदारांचा दणका, 14 पैकी 10 जण पराभवाच्या वाटेवर
Uttar Pradesh Election Result : राज्यातील मतदारांना यंदाच्या निवडणुकीत बाहुबली नेत्यांना चांगलाच दणका दिला आहे.
Mar 10, 2022, 01:01 PM ISTUP Election 2022: योगी आदित्यनाथ यांचा डबल धमाका, आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करु शकला नाही हा 'विक्रम'
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'
Mar 10, 2022, 12:54 PM IST
Assembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट
5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट
Mar 10, 2022, 10:35 AM ISTमुख्यमंत्री योगी यांना भीम आर्मीचे आव्हान?
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Jan 20, 2022, 03:08 PM ISTपीएम मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत कसं आहे नातं? योगींनी दिलं हे उत्तर
मुलाखतीच्या आधी सीएम योगी पंतप्रधान मोदींशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते, त्यानंतर झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनीही यासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. जाणून घ्या सीएम योगींचे काय उत्तर होते.
Dec 22, 2021, 11:30 PM ISTCM योगींच्या खांद्यावर हात ठेवून PM मोदी काय म्हणाले?
फोटो पाहून अनेक जणांना प्रश्न पडला होता, आता संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी यावरचं उत्तर दिलं आहे
Nov 25, 2021, 10:21 PM ISTबिहार निवडणूक : PM मोदींच्या आधी होणार CM योगींची एंट्री
कोण आहेत भाजपचे स्टार प्रचारक
Oct 17, 2020, 11:05 AM ISTहाथरस अत्याचार : देशभर आक्रोश सुरू असाताना रामदास आठवले गप्प का होते?
उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता.
Sep 30, 2020, 11:48 AM ISTहाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल
उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Sep 30, 2020, 11:28 AM ISTहाथरस अत्याचार : योगी सरकारवर राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका
उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण रंगू लागले आहे.
Sep 30, 2020, 11:19 AM ISTउत्तर प्रदेशात उभी राहणार सुसज्ज फिल्मसिटी; योगी आदित्यनाथांची घोषणा
'या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल'
Sep 19, 2020, 11:18 AM ISTअमेठीत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले वीज-पाणी कधी मिळणार? उत्तर मिळाले मोदी, योगींना विचारा!
वीज-पाणीच्या प्रश्नावर राहुल गांधी बोलले, अमेठी हे योगी चालवत आहेत. माझे काम लोकसभेत कायदे बनण्याचे आहे. अमेठी त्यांना चालवायचे आहे.
Apr 17, 2018, 10:42 AM IST