Gas Price Reduction: घरगुती गॅस दरांबाबत मोठी अपडेट, सरकारच्या नव्या धोरणामुळं बदलणार किंमत
GAS Price Reduction: कच्चा तेलाच्या भारताच्या मासिक सरासरी आयात किमतीच्या 10 टक्के कमी इतरी किंमत नैसर्गिक वायूसाठी ठरवली जाते. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्वयंपाक घरात पुरवल्या जाणाऱ्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 11, 2023, 08:29 AM ISTCNG-PNG Price Increases : महागाईचा भडका! सिलेंडरनंतर आता सीएनजी आणि पीएनजीही महाग
CNG-PNG Price Increases : सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Jul 12, 2022, 07:17 PM IST'झी 24 तास'चा दणका | एका दिवसात CNG चे दर 10 रुपयांनी कमी
नागपुरात पुन्हा एकदा सीएनजीचे दर खाली आले आहे. नागपुरात मंगळवारी सीएनजी 120 रुपयांपर्यंत वाढले होते. आज पुन्हा नागपुरात सीएनजीचे दर दहा रुपयांनी खाली आले आहे. आज सीएनजी 110 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.
Mar 9, 2022, 10:03 AM ISTमहागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
Inflation : महागाईचा भडका उडत असताना आणखी इंधन गॅस दरवाढीने आता यात भर पडत आहे.
Dec 18, 2021, 08:29 AM ISTमहागाईचा भडका : CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले, शहरांचे दर जाणून घ्या
CNG Prices Increased : महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.
Oct 13, 2021, 07:10 AM ISTमहानगरकडून पीएनजी, सीएनजीच्या दरांत वाढ, नवे दर आजपासून लागू
CNG, PNG prices : महागाईचा भडक्यात अधिक भर पडली आहे. कारण सरकारने उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवल्या.
Oct 5, 2021, 07:21 AM ISTबोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता CNG-PNG ही महागणार
वाढत्या पेट्रोल-डिझेलने (Diesel -Petrol) आधीच सर्वसामांन्याचं कंबरड मोडलंय. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
Sep 11, 2021, 07:23 PM IST