Health Insurance खरेदी करताना 'ही' चूक करु नका!
काही पॉलिसी अशा आहेत, ज्या पुर्णपणे क्लेम देत नाहीत. तुमचा क्लेम मर्यादेमध्ये बसत असला तरी तो देखील पुर्णपणे दिला जात नाही. तुमच्या हेल्थ इंश्योरेंस पॉलिसीमध्ये अडचण ठरु शकते ती म्हणजे 'को-पी'.
Sep 27, 2022, 05:12 PM IST