cold medicines

सावधान! सर्दी-खोकला, पेनकिलर म्हणून तुम्हीही 'या' गोळ्या घेत असाल तर ही बातमी वाचाच

cough and cold medicines: सर्दी-खोकला या आजारासाठी आपण घरगुती उपाय किंवा घरी उपलब्ध असणाऱ्या औषधांना प्राधान्य देत असतो. पण हीच औषध शरिरासाठी घातक ठरु शकता असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. तरीही देखील अशा औषधांचा सर्दाद खोकल्यासाख्या समस्येवर उपाय म्हणून सर्रास वापर केला जातो.  

Feb 6, 2024, 11:48 AM IST