colors tv

पुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video

अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.

Oct 22, 2022, 09:49 PM IST

बापरे! भयंकर अपघातानंतर अभिनेत्री रुग्णालयात दाखल

अपघातानंतर तब्बेत खूपच बिघडली आहे त्यांनंतर तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.पण इतकी सेफटी असूनदेखील असं का घडलं नेमकं काय चुकलं असेल?

Aug 8, 2022, 12:20 PM IST

बिग बॉस १६ चा प्रीमियर येतोय..प्रीमियर आधीच स्पर्धकांची नावं समोर..पाहा कोण आहेत ते कलाकार

स्मॉल स्क्रीनवरील फेमस दिव्यांका त्रिपाठी पासून ते अगदी सनाया इराणी आणि अर्जुन बिजलानी यांना विचारण्यात आल्याचं कळतंय 

Aug 7, 2022, 05:04 PM IST

'बिग बॉस' वर असलेली अश्लिलतेची केस रद्द करण्यात आली !

मुंबई उच्च न्यायालयाने मनोरंजन टीव्ही चॅनेल आणि रियालिटी शो बिग बॉस चे निर्माते एंडेमोल इंडिया प्राइवेट लिमिटेड विरुद्ध २००८ मध्ये अश्लीलता आणि महिलांचे गैर चित्रीकरण यासंदर्भात केस केली होती. 

Sep 26, 2017, 10:12 PM IST

भगतसिंग सेनेचं 'कलर्स'वर अग्नि(वेश)कांड

बिग बॉसमधल्या स्वामी अग्निवेश यांच्या सहभागावरून भगत सिंग सेनेने बिग बॉस च्या निर्मात्यांना धमकी देणारं जाहीर पत्रच लिहीलं आहे. स्वामी अग्निवेश हे राष्ट्रद्रोही असल्यामुळे त्यांना या शोमध्ये घेऊ नका अशी सूचनावजा धमकीच दिली आहे.

Nov 8, 2011, 11:59 AM IST