बेस्ट बेकरी प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका; 14 जणांना दिले होते पेटवून
Gujarat Best Bakery Case : बेस्ट बेकरी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने मंगळवारी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरातमध्ये, गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर बेस्ट बेकरीला आग लावण्यात आली होती. या घटनेत 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Jun 13, 2023, 05:32 PM ISTVIDEO | सोशल मीडिया पोस्ट टाकताय तर सावधान...
How Social Media Platform Used For Communal Riots
Apr 20, 2022, 10:55 PM IST