Colour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत
Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते.
Dec 26, 2022, 06:47 PM ISTही पाहा... एका लीटरमध्ये 100 किमी धावणारी कार!
आत्तापर्यंत बाजारात अस्तित्वात असलेल्या अनेक गाड्यांचं मायलेज जास्तीत जास्त 18-28 किलोमीटर प्रती लीटर आहे. पण, आता एका कॉन्सेप्ट कारचं निर्माणच अशा पद्धतीनं करण्यात आलंय की ही गाडी एका लीटरमध्ये जवळपास 100 किलोमीटरपर्यंत चालू शकेल.
Oct 6, 2014, 03:19 PM IST