congress leader

Adhir Ranjan Chowdhury Statement: राष्ट्रपतींबाबत कॉंग्रेस खासदाराचा आक्षेपार्ह शब्द; संसदेत तीव्र प्रतिक्रीया

President Murmu: कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावबाबत वादग्रस्त शब्दाचा प्रयोग केल्यामुळे संसदेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या...

Jul 28, 2022, 01:44 PM IST

काँग्रेसचे चिंतन... घर मजबूत करण्यासाठी अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधींकडे?

दोन वर्षांपासून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. स्वत:चे घर आधी मजबूत करू तेव्हाच भाजपशी लढता येईल, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले.

May 15, 2022, 03:19 PM IST

Raj Thackeray | "सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते"

काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला घरचा आहेर दिला आहे.

 

May 7, 2022, 10:47 PM IST

राहुल गांधी यांना भेटल्यावर 'ती' नेपाळची प्रसिद्ध गायिका म्हणाली...

काठमांडू येथील एका पबमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, याच क्लबमध्ये उपस्थित एका नेपाळी गायिकेने राहुल गांधी यांना...

 

May 5, 2022, 03:26 PM IST

78 वर्षांच्या वृद्धेने आपली सारी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केली, कारण...

या वृद्धेवर आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे करण्याची वेळ का आली?, असं तुम्ही म्हणाल, पण कारण जाणून घ्या या वृद्धेने काय कारण सांगितलंय...

Apr 4, 2022, 05:46 PM IST

पक्षाच्या मंत्र्यांवरच काँग्रेस आमदार नाराज? 25 नाराज आमदारांचं थेट सोनिया गांधींना पत्र?

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

 

Mar 30, 2022, 10:39 PM IST

काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने गांधी परिवाराच्या नेतृत्वावर उपस्थित केला प्रश्नचिन्ह

मला 'घर की काँग्रेस' नको, तर 'सबकी काँग्रेस' हवी आहे. काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर.

Mar 15, 2022, 08:53 PM IST
Congress Leader Balasaheb Thorat On NCP MP Amol Kolhe PT1M24S

VIDEO : राष्ट्रवादीचे खासदार नथुरामच्या भूमिकेत, ट्रेलर प्रदर्शित

VIDEO : राष्ट्रवादीचे खासदार नथुरामच्या भूमिकेत, ट्रेलर प्रदर्शित

Jan 21, 2022, 12:10 PM IST
Minister Jitendra Awhad And Congress Leader Raju Waghmare On BDD Chawl Redevelopment Begins PT1M45S

Video | असं सुरुये BDD चाळीचं नवनिर्माण

Minister Jitendra Awhad And Congress Leader Raju Waghmare On BDD Chawl Redevelopment Begins

Jan 4, 2022, 06:00 PM IST
 Congress Leader Ashish Deshmukh On Nagpur Property Tax PT1M17S

VIDEO| मुंबईचा मालमत्ता कर माफ, नागपूरचा का नाही?

Congress Leader Ashish Deshmukh On Nagpur Property Tax

Jan 2, 2022, 03:50 PM IST

देशात निवडणुकीचं वातावरण, राहुल गांधी सुट्टीसाठी परदेशात रवाना

नव्या वर्षात 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत

Dec 29, 2021, 09:41 PM IST
Mumbai Congress Leader Balasaheb Thorat And Shivsena Leader Anil Parab PC PT4M55S

Video | अनिल परब आणि बाळासाहेब थोरात Uncut

Mumbai Congress Leader Balasaheb Thorat And Shivsena Leader Anil Parab PC

Nov 18, 2021, 04:50 PM IST