क्रॉस व्होटिंग भोवणार; विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'त्या' 5 आमदारांचा पत्ता कट
Vidhan Parishad Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 5 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे... सूत्रांकडून ही माहिती मिळालीये.
Aug 6, 2024, 04:43 PM ISTमुंबई | मुख्यमंत्र्यांकडे आमदार धोटेंची तक्रार
Congress MLA Subhash Dhote On Complaint Of Delay In Work Of Congress MLAs
Jul 22, 2020, 06:05 PM ISTफोडाफोडी होण्याची भीती, काँग्रेस आमदारांना हलविणार जयपूरला
काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे.
Nov 8, 2019, 08:34 AM ISTपणजी । गोव्यात काँग्रेसचे १५ आमदारांपैकी १० आमदार भाजपच्या गळाला
काँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Jul 11, 2019, 11:05 AM ISTगोव्यात काँग्रेसला मोठा झटका, १० आमदार भाजपात दाखल
काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे.
Jul 11, 2019, 09:08 AM ISTकाँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा टाकण्यात आलाय.
Aug 2, 2017, 10:40 AM ISTगुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचा दे धक्का, भाजपची साथ
गुजरात काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाचा हात सोडून, भाजपची साथ धरली आहे. गांधीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बलवंतसिंग राजपूत, पी आय पटेल आणि तेजश्री पटेल या तिघा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Jul 27, 2017, 10:36 PM IST