congress

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात; रात्री 9 च्या सुमारास दिसणार कधीही न पाहिलेलं चित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सुरु असणारा प्रवास आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) वेशीत प्रवेश करणार आहे. राज्यात आल्यानंतर या भारत जोडो यात्रेला (Bharat jodo yatra) नेमकं काय स्वरुप प्राप्त होईल ते पाहाच....

 

Nov 7, 2022, 07:30 AM IST

Ashok Chavan: चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या बॅनरचीच चर्चा

Maharashtra Political Update : राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुलगी लवकरच राजकारणात पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची ही तिसरी पिढी आहे.  

Nov 4, 2022, 03:13 PM IST
Parbhani Congress Leader Nana Patole On ShivSena PT1M15S

VIDEO | मविआमध्ये पुन्हा बिघाडी?

Parbhani Congress Leader Nana Patole On ShivSena

Nov 3, 2022, 05:15 PM IST

Assembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Nov 3, 2022, 08:47 AM IST