congress

Bharat Jodo Yatra: 'तुमचा नोकर...' सावरकरांचं हे पत्र देवेंद्र फडणवीसांनीही पाहावं म्हणत राहुल गांधींची टीका

Bharat Jodo Yatra: झी 24 तासने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका सावरकरांच्या एका पत्राचा पुरावा दिला.

Nov 17, 2022, 01:40 PM IST

Bharat Jodo Yatra : सुमित्रा महाजन यांनी केले राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे कौतुक

Sumitra Mahajan : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारीपासून 'भारत जोडो' यात्रा  ( Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. यात्रेचे महाजन यांनी कौतुक केले आहे.

Nov 14, 2022, 01:50 PM IST

Fact Check : खोटा दावा करुन फसले राहुल गांधी; सरकारने केली पोलखोल

रेल्वेच्या खासगीकरणावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीय

Nov 13, 2022, 03:56 PM IST

Himachal Pradesh Election: काँग्रेस-भाजप उमेदवारांमध्ये तुंबळ हाणामारी, पाहा Video

Sukhram Choudhari clash with Congress candidate: विरोधक उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानं मोठा राडा झाला. या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने मंत्र्यांना संताप अनावर!

Nov 13, 2022, 12:22 AM IST

Rajiv Gandhi assassination : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका; दोषींना सोडण्याचे कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत दोषींना सोडण्याचे आदेश दिले आहेत

Nov 11, 2022, 01:49 PM IST