congress

Aditya Thackeray : टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास, मुंबईकरांच्या पैशांवर खोके सरकारचा डोळा, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

 मुंबईच्या (Mumbai Street) रस्त्यांसाठी 5 हजार कोटी रुपये दिले जातील. यामुळे रातोरात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केली होती.

Nov 18, 2022, 06:07 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी, मोठी खळबळ

Death Threat To Rahul Gandhi: काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Nov 18, 2022, 02:05 PM IST