माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून प्रवासासाठी ४५ लाखांचा खर्च
बहुतांश वेळा विद्यासागर राव यांनी विमानाने प्रवास केला.
Jan 8, 2020, 06:39 PM ISTमुंबई । नागपूर ZP पराभवाचा 'ट्रेंड' राज्यात जाईल : काँग्रेस-राष्ट्रवादी
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.
Jan 8, 2020, 05:55 PM ISTनंदुरबार । भाजप आणि काँग्रेसला समसमान २३ जागा, कोणाची सत्ता येणार?
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला २३ जागा, कोणाची सत्ता येणार?
Jan 8, 2020, 05:50 PM ISTमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल
Jan 8, 2020, 04:01 PM ISTनागपूर | झेडपीत फडणवीस आणि गडकरींना धक्का
नागपूर | झेडपीत फडणवीस आणि गडकरींना धक्का
Jan 8, 2020, 02:10 PM ISTनागपुरात जि.प. निवडणुकीत गडकरी-फडणवीसांना दे धक्का, बावनकुळेंना झटका
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का बसला आहे.
Jan 8, 2020, 01:32 PM ISTनागपूर : संघाच्या गडात भाजपला जोरदार धक्का, महाविकास आघाडीची मुसंडी
नागपूर : संघाच्या गडात भाजपला जोरदार धक्का, महाविकास आघाडीची मुसंडी
Jan 8, 2020, 01:30 PM ISTहलक्या खात्यांमुळे विजय वडेट्टीवार नाराज?
हलक्या खात्यांमुळे विजय वडेट्टीवार नाराज?
Jan 7, 2020, 10:45 PM ISTवडेट्टीवार नाराज, कोणाला कोणते खाते द्यायचा हा श्रेष्ठींचा निर्णय - थोरात
ठाकरे सकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे अजूनही नाराज आहेत. त्यांनी आज मंत्रिंमंडळ बैठकीला चक्क दांडी मारली.
Jan 7, 2020, 07:48 PM ISTज्यांनी काँग्रेस पक्ष वाढवला, त्यांनाच डावलले जातेय- राधाकृष्ण विखे-पाटील
अशोक चव्हाण यांनी कालच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला होता.
Jan 7, 2020, 05:59 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल
Jan 6, 2020, 10:32 PM ISTदिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान
Jan 6, 2020, 08:25 PM ISTकृपाशंकर सिंहांना पुन्हा काँग्रेसप्रेमाचा उमाळा; बाळासाहेब थोरातांच्या भेटीला
आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर कोणतीही भीडभाड न बागळता त्यांनी पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
Jan 6, 2020, 07:44 PM ISTअशोक चव्हाणांना येतेय जुने मित्र विखेंची आठवण?
अशोक चव्हाणांना राधाकृष्ण विखे पाटलांची प्रकर्षानं आठवण येते आहे का?
Jan 6, 2020, 06:45 PM IST