Election results 2019 : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
दक्षिण मुंबईतील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
May 23, 2019, 07:29 AM ISTElection results 2019: वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विजयी
वर्धा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना उमदेवारी दिली होती.
May 23, 2019, 07:29 AM ISTElection Result 2019 : नंंदूरबारमधून हीना गावित विजयी
नंदुरबार हा आदिवासीपट्टा आहे.
May 23, 2019, 07:29 AM ISTElection results 2019: साताऱ्यात उदयनराजे भोसले विजयी
शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
May 23, 2019, 07:27 AM ISTElection results 2019: राज्यात काँग्रेसने एकमेव जागा जिंकत लाज राखली, चंद्रपुरात धानोरकर विजयी
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपने तत्कालिन मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली होती.
May 23, 2019, 07:26 AM ISTElection results 2019 : दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकला; राहुल शेवाळे यांचा दणदणीत विजय
दक्षिण मध्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् क्लिक करा.
May 23, 2019, 07:25 AM ISTElection results 2019: अमरावतीत नवनीत राणांचा अडसुळांना धक्का
अमरावती मतदारसंघात शिवसेनेने आनंदराव अडसुळ यांना उमेदवारी देण्यात आली होती.
May 23, 2019, 07:23 AM ISTElection results 2019: अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे विजयी
लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात तिरंगी लढत झाली.
May 23, 2019, 07:21 AM ISTElection results 2019: गडचिरोलीत भाजपची काँग्रेसवर मात
गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली होती.
May 23, 2019, 07:18 AM ISTElection results 2019 : उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन विजयी
उत्तर मध्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
May 23, 2019, 07:16 AM ISTElection results 2019 : बारामतीतून सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने विजयी
बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध
May 23, 2019, 07:15 AM ISTElection results 2019: भंडारा-गोंदियात भाजपच्या सुनील मेंढेंचा विजय
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
May 23, 2019, 07:14 AM ISTElection results 2019 : ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक विजयी
ईशान्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
May 23, 2019, 07:12 AM ISTElection results 2019: यवतमाळ-वाशिमचा गड भावना गवळींनी राखला
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यात सामना रंगला.
May 23, 2019, 07:12 AM ISTElection results 2019: रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी
लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती
May 23, 2019, 07:09 AM IST