congress

BJP कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून काढू - अमित शाह

कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय. 

Mar 30, 2018, 09:42 PM IST

'तुमचं वजन घटवा आणि पक्षाचं वाढवा'

तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वजन घटवा, असा टोला उपराष्ट्रपती वैंकया नायडूंनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना लगावला.

Mar 28, 2018, 08:34 PM IST

काय आहे कर्नाटकच्या राज्याचा कल?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 11:33 AM IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव

देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Mar 28, 2018, 10:58 AM IST

डेटा लीक : 'कॅम्ब्रिज एनालिटिका' ला भारतात मिळाले भरपूर काम, माजी कर्मचाऱ्याने घेतले काँग्रेसचे नाव

  'कॅम्ब्रिज एनालिटिका' च्या डेटा लीक प्रकरणात भारतात राजकीय खळबळ माजली आहे. आरोप लावण्यात आलेल्या या कंपनीला भारतातील अनेक राजकीय पक्षांनी कामे दिली आहेत. या प्रकरणात काँग्रेस मोठ्या प्रमाणात अडचणीत येताना दिसत आहे. भाजपने काँग्रेसवर आरोप लावण्यापूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यातच 'कॅम्ब्रिज एनालिटिका' च्या एका माजी कर्मचाऱ्याने गोप्यस्फोट केला की त्यांना भारतातून खूप मोठ्या प्रमाणात काम मिळाले होते. खास करून काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात काम होते. 

Mar 27, 2018, 08:49 PM IST

कर्नाटक निवडणुकीची तारीख भाजपला कळल्याने निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यानं ट्विटरवर तारखा जाहीर केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतलीय. 

Mar 27, 2018, 04:25 PM IST

प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनाचे विधीमंडळात पडसाद

प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनाचे विधीमंडळात पडसाद

Mar 26, 2018, 02:27 PM IST

अकोला | राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रश्न नाही- अशोक चव्हाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 09:54 AM IST

मोदींच्या अॅपवरुन डेटा चोरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप

नमो अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा खासगी कंपनीला दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.

Mar 25, 2018, 08:51 PM IST

१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम

चेन्नई विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच, अशा स्थितीत काय करावे याचे उत्तरही त्यांनी यूजर्सकडून मागवले आहे.

Mar 25, 2018, 06:34 PM IST

'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'

आधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

Mar 25, 2018, 06:21 PM IST

जेडीएसच्या चार आमदारांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?

कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. मात्र, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शनिवारी जेडीएसला एक जोरदार झटका बसला आहे.

Mar 24, 2018, 09:55 PM IST

राज्यसभेत भाजप क्रमांक एक, तरीही बहुमतापासून दूरच...

राज्यसभेत भाजप भलेही जिंकली असेल पण, भाजपच्या चिंतेत सातत्याने भरच पडत आहे. कारण, एनडीएतील मित्रपक्ष तेलगू देशमने भाजपची साथ सोडली आहे.  

Mar 24, 2018, 03:57 PM IST

कर्नाटकात देवेगौडा किंगमेकरच्या भूमिकेत? काँग्रेस-भाजपला जोरदार टक्कर

कर्नाटकमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये  काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे.  पण या निवडणुकीत  माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा प्रादेशिक पक्ष असणारा जनता दल सेक्युलरही महत्वाची भूमिका बजावेल असं चित्र दिसून येते आहे. 

Mar 23, 2018, 11:30 PM IST