congress

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन दिल्लीत सुरू होतंय. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालचं हे पहिलंच अधिवेशन आहे.

Mar 16, 2018, 11:18 AM IST

'खासदार हरवला आहे', कॉंग्रेसची सेनेविरोधात पोस्टरबाजी

मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सुधांशु भट्ट यांनी शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Mar 16, 2018, 09:52 AM IST

राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट

यूपी पोटनिवडणुकीत विजयानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 

Mar 15, 2018, 05:29 PM IST

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. 

Mar 15, 2018, 05:05 PM IST

नवी दिल्ली | राहुल गांधींनी पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 10:30 AM IST

उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : भाजपला भोपळा, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त

उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा जोरदार फज्जा उडाला. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जादू चाललीच नाही.

Mar 14, 2018, 09:51 PM IST

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुनगंटीवारांचं भविष्य

भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत

Mar 14, 2018, 08:03 PM IST

गुजरात विधानसभेत राडा, कॉंग्रेस-भाजप आमदारांमध्ये हाणामारी

गुजरात विधानसभेत आज लोकशाहीचा अपमान झालाय. इथे दोन आमदार आपसात भिडले. दोघांनी ऎकमेकांवर केवळ शाब्दिक हल्लाच नाहीतर धक्काबुक्कीही केली.

Mar 14, 2018, 04:01 PM IST

मुंबई | नारायण राणेंच्या उमेदवारीवर सेनेचा आक्षेप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:16 AM IST

सोनिया गांधींच्या डिनर पार्टीवर राहुल बोलले, चांगली राजकीय चर्चा झाली!

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी काँग्रेसने सुरु केली आहे.  

Mar 14, 2018, 12:03 AM IST

२०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी, काँग्रेसचे आघाडीचे प्रयत्न

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानी आयोजित केलीय.  २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याच्या प्रयत्न काँग्रेसनं सुरु केलाय.

Mar 13, 2018, 08:51 PM IST

राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.

Mar 12, 2018, 12:58 PM IST

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत.

Mar 11, 2018, 11:15 PM IST

कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.

Mar 11, 2018, 10:59 PM IST

काँग्रेसकडून कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी?

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे

Mar 11, 2018, 09:21 PM IST