congress

रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींवर संतापल्या, माझ्यावर केली वैयक्तिक टीका

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत आपल्या भाषणात काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांना हसण्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा असे हसणे ऐकले आहे. 

Feb 7, 2018, 09:10 PM IST

पंतप्रधान मोदींचा संसदेत प्रश्न, 'हिंदू दोन विवाह करत तुरुंगात गेला तर...'

बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेवर उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर आगपाखड केलीय.

Feb 7, 2018, 06:29 PM IST

'१५ लाख का क्या हुआ, मोदीजी! जुमलेबाजी बंद करो'

'जुमलेबाजी बंद करो', 'क्या हुआ, क्या हुआ, १५ लाख का क्या हुआ' अशा घोषणा देत विरोधकांनी लोकसभा सभागृह दणाणून सोडले.  

Feb 7, 2018, 02:06 PM IST

'काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता'

काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. मात्र, ७० वर्षांच्या काळात काँग्रेसने काहीही केलेले नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

Feb 7, 2018, 01:17 PM IST

काँग्रेसने देशाचे तुकडे केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणा दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना उत्तर देताना काँग्रेसने या देशाचे तुकडे केले आहेत, अशी जोरदार टीका केली.

Feb 7, 2018, 12:36 PM IST

नवी दिल्ली | काँग्रेस | मल्लिकार्जुन खरगेंची मोदी सरकारवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 09:43 AM IST

नरेंद्र मोदींवर घोटाळ्याचा आरोप, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घोटाळा केल्याचा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. फ्रान्सकडून भारतानं विकत घेतलेल्या राफेल विमानाच्या सौद्याबाबत माहिती द्यायला मोदी सरकारनं नकार दिलाय.

Feb 7, 2018, 08:59 AM IST

काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींचा पहिला धक्का, या नेत्यांचा पत्ता कट

 काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Feb 6, 2018, 08:18 PM IST

कॉग्रेस, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 06:26 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीतलं प्रेम वाढलं, भविष्यात करणार एकत्र काम

काँग्रेस - राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलंय.  

Feb 6, 2018, 06:13 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, भाजप विरोधात रणनीती

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. भविष्यात आघाडी करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

Feb 6, 2018, 01:01 PM IST

'मोदी सरकार गेम चेंजर नाही तर नेम चेंजर'

राज्यसभेत आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. 

Feb 5, 2018, 07:37 PM IST

राज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

राज्यसभा सदस्यत्वानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत, काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

Feb 5, 2018, 05:32 PM IST

नवी दिल्ली । राज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 03:08 PM IST