congress

कर्नाटक : हिंदू विरोधी विरूद्ध कट्टर; सिद्दरमय्या, अमित शहा यांच्या शाब्दीक युद्ध

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल निवडणूक आयोगाकडून अदयाप वाजायचे आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांनी मात्र आरोप प्रत्यारोपाच्या तुताऱ्या वाजवायला जोरदार सुरूवात केली आहे. कर्नाटकमधील जनतेला बुधवारी याचा प्रत्यय आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्दरमय्या आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध पहायला मिळाले.

Jan 10, 2018, 10:39 PM IST

'हिंदू असाल तर भाजपला मत द्या, मुस्लिम असाल तर काँग्रेसला'

राजस्थानचे कॅबिनेट मंत्री जसवंत यादव यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. 

Jan 10, 2018, 03:18 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:31 PM IST

जेटलींच्या नावाची स्पेलिंग चुकल्याने राहुल गांधीविरोधात नोटीस

केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या नावाचे स्पेलिंग चुकिचे लिहिल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान नोटीस जारी करण्यात आली आहे. 

Jan 6, 2018, 03:13 PM IST

राहुल गांधी यांचा मोदींना सवाल, ४ वर्ष झाली तरी कुठे आहे लोकपाल?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकपालवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत निशाणा शाधलाय.

Jan 5, 2018, 09:20 PM IST

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप

मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.

Jan 5, 2018, 08:43 PM IST

नवी दिल्ली । काँग्रेसमुळे तिहेरी तलाक विधेयक रखडलं, भाजपचा आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:29 PM IST

काँग्रेसच्या पाच आमदारांचा एनपीपीमध्ये प्रवेश

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आता मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Jan 4, 2018, 10:31 PM IST

'तीन तलाकविरोधी विधेयकाचा महिलांना नाही तर भाजपला फायदा'

बुधवारी राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक सादर झाल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली. परंतु, मोदी सरकारनं या मागणीला नकार दिला. 

Jan 4, 2018, 12:04 PM IST

तीन तलाक विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी

लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं. मात्र राज्यसभेत हे विधेयक सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

Jan 4, 2018, 10:20 AM IST

कर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?

कर्नाटक विधानसभा 2018: भाजपल रोखण्यात कॉंग्रेस होणार यशस्वी?

Jan 3, 2018, 08:33 PM IST

खडसे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत - चव्हाण

 माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भापकडून सातत्याने डावले जात आहे. त्यामुळे ते तीव्र नाराज आहे. दरम्यान, खडसे जर काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच होईल.

Jan 2, 2018, 06:29 PM IST

सर्वांनी शांतता राखून समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा - अशोक चव्हाण

भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.

Jan 2, 2018, 02:36 PM IST

मेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.

Jan 1, 2018, 07:22 PM IST