congress

नाशिक - बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी देणार एबी फॉर्म

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्याची मुदत संपते आहे. अजूनही याद्या जाहीर झाल्या नसल्याने विद्यमान आठ नगरसेवकासह 110 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Feb 2, 2017, 10:14 AM IST

पुण्यात रंगणार पंचरंगी लढत

पाचही प्रमुख पक्ष पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवताय. कोणत्याही पक्षांनं अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. सर्वच पक्षात उमेदवारांची टंचाई आहे. १६२ जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार देण्याची क्षमता कोणत्याचा पक्षाकडे नाही या पार्श्वभूमीवर बंडखोरी टाळण्यासाठी तसेच उमेदवारांची पळवापळावी टाळण्यासाठी सर्व पक्षांनी आपल्या याद्या लांबवल्या आहेत.

Feb 2, 2017, 10:02 AM IST

नागपूरमध्ये अखेर आघाडीत बिघाडी

 नागपुरात जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

Jan 31, 2017, 10:59 PM IST

मुंबईत काँग्रेसची ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 मुंबई महापालिकेचे रणसंग्रामाचे बिगुल काँग्रेसने वाजवले असून सर्वात आघाडी घेतल ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काही दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे. 

Jan 31, 2017, 08:56 PM IST

भ्रष्टाचार मुक्त पुणे, तर हवे पवार मुक्त पुणे - पंकजा मुंडे

पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल, तर तो पवार मुक्त केल्याशिवाय शक्य नाही, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला. 

Jan 31, 2017, 07:03 PM IST

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी स्वबळावर?

पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता जवळ जवळ मावळली आहे.

Jan 31, 2017, 01:14 PM IST

धंगेकर काँग्रेसमध्ये पण 'दंगे' भाजपमध्ये...

मनसे सोडून भाजपच्या दारावर आलेल्या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागलाय. त्यामुळं, पुणे भाजप मध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. धंगेकर नकोत म्ह्णून गिरीश बापट यांनी थेट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. धंगेकर प्रकरणामुळं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना धडकी भरली आहे. तर, बापट यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप होतोय. 

Jan 30, 2017, 05:41 PM IST

पुण्यात संध्याकाळपर्यंत आघाडीचा निर्णय झाला नाही तर

 पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे.

Jan 30, 2017, 05:18 PM IST

मनसे नगरसेवक रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये दाखल

पुण्यातले मनसे नगरसेवक रवींद्र धंगेकर आज काँग्रेसमधे प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर धंगेकर पक्षात 

Jan 30, 2017, 05:15 PM IST