भाजपसोडून नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसमध्ये
क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज दिल्लीत सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Jan 16, 2017, 12:27 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसवर उपरोधक टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसवर उपरोधक टोला
Jan 15, 2017, 07:33 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसवर उपरोधक टोला
मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधक टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी लगावला आहे.
Jan 15, 2017, 06:08 PM ISTनवज्योतसिंग सिद्धू यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपमधून बाहेर पडलेले माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झालेत. नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.
Jan 15, 2017, 04:14 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 10:09 PM ISTठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 10:06 PM IST'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'
ठाणे मनपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.
Jan 14, 2017, 09:45 PM ISTठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2017, 07:14 PM ISTकोल्हापूरच्या जिल्हा परिषदेवर यंदा कोणाची सत्ता?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:16 PM ISTपुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचस्मा, भाजपच्या कामगिरीकडे लक्ष
पिंपरी - चिंचवड आणि पुणे महापालिकांसोबतच पुणे जिल्हा परिषदेची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. अनेक पंचायत समित्याही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. पुणे हा पवारांचा जिल्हा असल्याने या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
Jan 13, 2017, 05:37 PM ISTभाजपने युती करण्याचा का घेतला निर्णय? पाहा काय आहे फॉर्म्युला!
राज्यात महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये 2012 चा फॉर्म्युला नाही तर विधानसभा 2014 च्या निवडणूक निकालांवर आधारित जागा वाटप बोलणी करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. असे असले तरी शिवसेनेशी युती करण्यावरच भर देणार असल्याचे भाजपने निश्चित केले आहे.
Jan 13, 2017, 04:51 PM ISTतुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना
तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना
Jan 12, 2017, 10:52 PM ISTयुती-आघाडीबाबत चर्चा, मात्र राष्ट्रवादी-भाजपचा एकला चलोचा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 07:51 PM ISTयुती - आघाडीची दारे खुली, पण राष्ट्रवादी, भाजपचा स्वबळाचा नारा!
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्व पक्षांनी आता आघाडी-युतीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत युती-आघाडी होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच निवडणुका जाहीर होताच दोन्ही पातळीवर फोनवरून संपर्क करण्यापर्यंत युती-आघाडीची दारं खुली झाली आहेत.
Jan 12, 2017, 07:21 PM ISTसरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.
Jan 9, 2017, 07:56 PM IST